ग्रुप ग्राम पंचायत नागाव मार्फत आगळा वेगळा उपक्रम वड वृक्षारोपण वटपौर्णिमा* आज दिनांक 20/6/2024 रोजी ग्रुप ग्राम पंचायत नागाव मार्फत वटपौर्णिमा निमित्त नागांवमधील महिलांनी एकत्र येत वटवृक्षाच्या ३० रोपांची लागवड केली व त्याच्या संगोपनाचा संकल्प केला. सहकार्य केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार🌼😇 उद्दिष्ट असे एकच, सध्याचे वाढते तापमान व प्रदुषण आणि त्यावर मात करण्यासाठी चा हा आपला छोटासा प्रयत्न !! वटवृक्ष लावूया , भविष्याची चिंता मिटविण्याचा प्रयत्न करूया !! सौ.हर्षदा निखिल मयेकर ग्रामपंचायतनागांव
उपक्रमाची तारीख
उपक्रमाचा प्रकार