21 जून 2024 रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागावमधील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग सत्रात नागावमधील लोकांनी भाग घेतला.😇🌼 ग्रामपंचायत नागावने ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेल्या योगासनासाठी नागाव येथील सुमारे ५० महिलांनी हजेरी लावली !! सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤️
उपक्रमाची तारीख
उपक्रमाचा प्रकार