पूर्ण उपक्रमाची माहिती

स्वच्छता हि सेवा २०२४

ग्रुप ग्रामपंचायत नागांव तसेच नागांव येथील वॉटर स्पोर्ट्स व महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड मार्फत शनिवार दिनांक 21/09/2024 नागांव समुद्र किनारा साफ सफाई मोहीम राबविण्यात आली

  • उपक्रमाची तारीख

    21-09-2024

  • उपक्रमाचा प्रकार

    Completed